Unruly drivers
Pune: बेशिस्त वाहनचालकांवर ‘एआय’ कॅमेऱ्यांची कडक नजर; जंगली महाराज व फर्ग्युसन रस्त्यावर प्रायोगिक गस्त सुरू
Team My Pune City – पुणे शहरातील बेशिस्त वाहनचालकांवर (Pune)अंकुश ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. यासाठी एआय ...