traffic closed
Diveghat : दिवेघाटात वाहतूक बंद; 26 सप्टेंबरला सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत मार्ग बंद राहणार
Team My Pune City – आळंदी–पंढरपूर पालखी ( Diveghat ) महामार्गावर सुरू असलेल्या रुंदीकरणाच्या कामामुळे 26 सप्टेंबर 2025, शुक्रवार रोजी दिवेघाट मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ...