ticketless travel
Pune Railway : दिवाळीतील प्रवाशांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर रेल्वेची कऱडी नजर
Team My Pune City –दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची ( Pune Railway) गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेता, फुकट्या प्रवाशांवर कारवाईसाठी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. ...