Thrilling Final Match
Ind vs Pak : रोमहर्षक अंतिम सामना; भारताने पाकिस्तानला हरवून नवव्यांदा आशिया कप जिंकला
Team My Pune City (विवेक कुलकर्णी) –१७ व्या आशिया कपच्या अंतिम सामन्यात ( Ind Vs Pak) भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवत नवव्यांदा विजेतेपद पटकावले. ...