Terrorist Camp
Pimpri: ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये जल्लोष; भाजपने पेढे वाटून साजरा केला आनंदोत्सव
Team MyPuneCity –भारतीय सशस्त्र दलांनी (Pimpri)पाकिस्तान आणि पाकिस्तान-व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्वी कारवाईनंतर पिंपरी-चिंचवड शहरात भारतीय जनता पार्टीतर्फे जल्लोष करण्यात आला. ...








