Tarakeshwar bridge
Pune: येरवड्यातील तारकेश्वर पूल दुरुस्तीसाठी तीन दिवस बंद; पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन
Team MyPuneCity – पुणे शहरातील येरवडा भागातील तारकेश्वर पुलावरून (येरवडा बाजूकडून कोरेगाव पार्ककडे जाणारा मार्ग) प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना आहे. या पुलावरील एक एक्सपान्शन ...