take oath of electrical safety
Mahavitran : साडेपाच हजारांवर कर्मचाऱ्यांकडून एकाचवेळी विद्युत सुरक्षेची शपथ
Team MyPuneCity -‘शून्य विद्युत अपघाता’च्या जनजागृतीसाठी महावितरणच्या २०व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विद्युत सुरक्षा सप्ताहामध्ये शुक्रवारी (दि. ६) सकाळी १० ते १०.१५ वाजेदरम्यान पुणे परिमंडलातील ...