TAIT-2025 परीक्षा
TAIT-2025 : TAIT-2025 परीक्षेची तारीख जाहीर; 28 जुलै ते 8 ऑगस्टदरम्यान परीक्षा होणार
Team My Pune City – राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेसाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT-2025) परीक्षेच्या तारखा अखेर जाहीर करण्यात आल्या ...