suggestions filed
Pune: पुणे महापालिकेच्या प्रारूप प्रभागरचनेवरून 1हजार 382 हरकती व सूचना दाखल
Team My Pune City – आगामी पुणे महापालिका (Pune)निवडणुकांसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप प्रभागरचनेमुळे राजकीय इच्छुक, माजी नगरसेवक आणि स्थानिक नेत्यांमध्ये मोठा असंतोष उसळला ...