Strike at Land Records office
Land Records Office : भूमिअभिलेख कार्यालयात कामकाज ठप्प; कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे शेतकरी व नागरिकांचे हाल
Team MyPuneCity – वडगाव मावळ येथील भूमिअभिलेख कार्यालयातील (Land Records Office) कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी १५ मेपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. ...