strict action
PCMC : अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणावर कडक कारवाई करा – आयुक्त शेखर सिंह
Team My pune city – पिंपरी चिंचवड शहरातील अनाधिकृत बांधकामावर तातडीने कारवाई करण्यात यावी. फुटपाथवर अतिक्रमण होणार नाही, यासाठी पथकांची नियुक्ती करा. कारवाईमध्ये सातत्य ...