State on the path of development
Siddharth Shirole:कार्यकर्त्यापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांच्या प्रयत्नातून राज्य विकासाच्या मार्गावर आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचे प्रतिपादन
बोपोडी येथील पाणी साठवण टाकीचे लोकार्पण Team Pune City –स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याकडून(Siddharth Shirole) करण्यात येणारा पाठपुरावा, त्याला मिळणारी लोकप्रतिनिधींची साथ, मंत्री व ...