specially designed cages
Pune Airport : पुणे विमानतळावर एप्रिल महिन्यापासून वावरणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने लावले विशेष डिझाईनचे पिंजरे
Team My Pune City – पुणे विमानतळ परिसरात एप्रिलपासून ( Pune Airport) बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये आणि सुरक्षा यंत्रणेत चिंता वाढली आहे. ...