Special Screening
PCMC: ‘आता थांबायचं नाय’ चित्रपटाद्वारे सफाई सेवकांमध्ये नवचेतना निर्माण करण्याचा प्रयत्न
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने विशेष स्क्रीनिंगचे आयोजनTeam MyPuneCity -पिंपरी चिंचवड महानगरपालिका आपल्या कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमता व मानसिक आरोग्यात सातत्याने सुधारणा घडवून आणण्यासाठी वेळोवेळी ...