special instructions for passengers
Pune Metro: गर्दी व गैरसोय टाळण्यासाठी पुणे मेट्रोकडून गणेशोत्सव काळात प्रवाशांसाठी विशेष सूचना
Team My Pune City – पुणे शहरातील मध्यवस्तीमध्ये होणाऱ्या (Pune Metro)गणेशोत्सवाच्या प्रचंड गर्दीच्या पार्श्वभूमीवर पुणे मेट्रोकडून प्रवाशांसाठी विशेष सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. स्वारगेट, ...