Special arrangement of 589 extra buses
Pune: दिवाळी निमित्त एसटी च्या पुण्यातून ५८९ जादा बस सोडणार – १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान विशेष सेवा
Team My Pune City – दिवाळीनिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (Pune)(एसटी) पुणे विभागाकडून यंदा तब्बल ५८९ जादा बसची विशेष व्यवस्था ...