Small entrepreneurs affected by eviction proceedings
Kudwadi’s Small Entrepreneur : चिखली येथील निष्कासन कारवाईत बाधित लघुउद्योजकांना चिखली भागातच विकसित औद्योगिक पार्क उभारून त्यांचे पुनर्वसन करावे
पिं.चिं लघु उद्योजक संघटनेची विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्याकडे मागणी Team My pune city – कुदळवाडी चिखली ( Kudwadi’s Small Entrepreneur) येथील लघु उद्योजकांसाठी ...