Shri Rajeshwar Traders
Kaljewadi: काळजेवाडीतील श्री राजेश्वर ट्रेडर्समध्ये घरफोडी; रोख रक्कम लंपास, दोन आरोपी अटकेत
Team MyPuneCity –काळजेवाडी येथील श्री राजेश्वर ट्रेडर्स या किराणा दुकानात पहाटेच्या सुमारास दुकानाचे शटर उचकटून घरफोडी करण्यात आली. दुकानातील काउंटरमधून सुमारे ७,५०० रुपयांची रोख ...