Shri Mangalmurthy
Chinchwad: चिंचवड येथील श्री मंगलमूर्तीची भाद्रपद यात्रा रविवारपासून
Team My Pune City –तब्बल ५२५ वर्षांची परंपरा लाभलेली, चिंचवड(Chinchwad) येथील श्रीमन् महासाधू मोरया गोसावी महाराज प्राप्त श्री मंगलमूर्तीची भाद्रपद पालखी यात्रा येत्या रविवारपासून ...