Shri Ganapati Temple
Pune: शिवतीर्थनगर श्री गणपती मंदिरात मोगरा महोत्सव
Team MyPuneCity –पुष्टिपती विनायक जयंतीनिमित्त शिवतीर्थनगर श्री गणपती मंदिरात आज (दि. 12) मोगरा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मोगऱ्याच्या माळांनी गाभारा सुशोभित करण्यात आला ...