serious assault cases filed
Vadgaon Maval Crime News : हळदीच्या कार्यक्रमात जुने भांडण चिघळले; दोन्ही गटांनी केली परस्परविरोधी तक्रार, गंभीर मारहाणीचे गुन्हे दाखल
Team MyPuneCity – लग्नाच्या कार्यक्रमात झालेल्या जुन्या वादाच्या पार्श्वभूमीवर दोन गटांमध्ये जबरदस्त हाणामारी झाली. या घटनेत दोन्ही बाजूने गंभीर दुखापती झाल्याने वडगाव मावळ पोलिसांकडे ...