schoolgirl in critical condition
Mishap : पुण्यात लोखंडी खांब कोसळून शाळकरी मुलगी गंभीर, नागरिकांमध्ये संताप
Team My Pune City – शहरातील दारूवाला पुलाजवळ सुरू असलेल्या ड्रेनेज लाईनच्या कामादरम्यान एक लोखंडी खांब अचानक कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत ...