'Sawan Milan' program
Pune:आधुनिक व्हा पण संस्कार सोडू नका – राष्ट्रवादी विचारवंत मीनाक्षी सेहरावत यांचे राजपूत महिलांना आवाहन
महारानी साहिबा निवृत्ती कुमारी जी, मेवाड, उदयपूर. यांच्या प्रमुख उपस्थितीत समस्त राजपूत महिला संघाचा ‘सावन मीलन’ कार्यक्रम उत्साहात संपन्न Team My Pune City –संस्कार ...