Sant Dnyaneshwar Maharaj palanquin chariot
Alandi : यंदा माऊलींचा पालखी रथ ओढण्याचा मान आळंदीमधील घुंडरे कुटुंबियांना
Team MyPuneCity –संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी बैलजोडीचा मान यंदा घुंडरे घराण्याला भेटला आहे.संत ज्ञानेश्वर महाराज पालखी रथाला बैल जोडी ओढण्याचा मान घुंडरे ...