Sadashiv Pethe
Pune Crime News: मोठी बातमी! पुण्यात भीषण अपघात, टपरीवर चहा पिणाऱ्या 12 विद्यार्थ्यांना मद्यधुंद कार चालकाने उडवलं
Team MyPuneCity -विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये भीषण अपघात झाला आहे. एका कार चालकानं सदाशिव पेठेत असलेल्या भावे हायस्कूल जवळ बारा जणांना उडवलं आहे.हि घटना ...