S. S. C. Exam Result
Alandi: श्री ज्ञानेश्वर विद्यालयाचे एस. एस. सी. परीक्षेत घवघवीत यश
Team MyPuneCity –महाराष्ट्र राज्य परिषद पुणे यांचे वतीने घेण्यात आलेल्या एस. एस. सी. (दहावी) परीक्षेचा निकाल आज दुपारी १:०० वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला. ...