Road excavation
PMC : पोलीस सीसीटीव्ही प्रकल्पात रस्ते मनमानीपणे खोदल्याने महापालिका सतर्क; आता केबल लाईनसाठी ‘मार्किंग’शिवाय खोदकाम होणार नाही
Team My Pune City – शहरातील सुरक्षाव्यवस्था अधिक( PMC) मजबूत करण्यासाठी पोलीस विभागामार्फत सुरू असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या बसविण्याच्या कामादरम्यान रस्ते मनमानीपणे खोदल्याच्या घटनेनंतर पुणे ...