river immersion
PCMC: शाडू मातीच्या गणेश मूर्तींना नदी विसर्जनाची परवानगी द्यावी – माजी नगरसेवक विजय शिंदे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी
Team My pune city –आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, पर्यावरणाची(PCMC) जपवणूक करत धार्मिक परंपरा कायम राखण्यासाठी एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक ...