rice crop
Vadgaon Maval:अवकाळी पावसामुळे भात रोपांच्या पेरणीसाठी बळीराजा चिंतातूर!
Team MyPuneCity- मान्सून पूर्व जोरदार पावसामुळे मावळ तालुक्यातील भात खासरांमध्ये प्रचंड पाणी साठल्याने भाताच्या रोपांची पेरणी कशी करावी असा यक्ष प्रश्न मावळ तालुक्यातील भात ...