Retired Secretary of Water Resources Department Venkatrao Gaikwad
Pune:विकसित मराठवाड्यासाठी गावाशी नाळ जोडलेली ठेवा;जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव व्यंकटराव गायकवाड यांचे प्रतिपादन
Team My Pune City –विकसित देशासोबत विकसित मराठवाड्याचे स्वप्न साकार करण्यासाठी (Pune)आपल्या गावाची नाळ जोडलेली ठेवा. नव्या स्टार्टअपची एक शाखा मराठवाड्यात सुरू करा, ज्यामुळे ...