Removal of Encroachment
Alandi: वै. गुरुवर्य मामासाहेब दांडेकर स्मारकाजवळील अतिक्रमण हटविणे बाबत आळंदी नगरपरिषदेस निवेदन
Team My pune city –वै. मामासाहेब दांडेकर स्मारकाजवळील(Alandi) अतिक्रमण हटविणे बाबतचे निवेदन वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने आळंदी नगरपरिषदेस देण्यात आले. आळंदी वाहनतळामध्ये वै.ह.भ.प. गुरुवर्य ...