Rangala alumni gathering
H. A. Primary School : एच. ए. प्राथमिक शाळेत रंगला माजी विद्यार्थ्यांचा मेळावा
Team MyPuneCity – एच. ए. प्राथमिक शाळेत १९७५ साली बालवाडीमध्ये प्रवेश घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेत येऊन सुवर्ण महोत्सवी शाळेतील पहिले पाऊल व नवागतांचे स्वागत ...