Pune's new IT hub
Purandar: पुरंदर तालुक्यात पुण्याचे नवे आयटी हब; हिंजवडीवरील ताण कमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारची योजना
Team My Pune City –पुणे जिल्ह्यातील आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या (Purandar) हिंजवडीवर वाढता ताण कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुरंदर तालुक्यात नवीन आयटी पार्क ...








