Pune
Pune:मागील १५ दिवसांत शिवसृष्टीला १५ हजारांहून अधिक नागरीकांनी दिली भेट
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची महती सांगणारी शिवसृष्टी पाहून लहान थोर भारावले १५ जुलै पर्यंतच्या मर्यादित कालावधीसाठी नाममात्र ५० रुपयांमध्ये शिवप्रेमींना पाहता येणार शिवसृष्टी Team ...
General V. K. Singh: जनरल व्ही. के. सिंग यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या स्मृतिस्थळी वाहिली श्रद्धांजली
Team MyPuneCity – राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील “हट ऑफ रिमेम्ब्रन्स” या पवित्र स्मृतिस्थळी आज पार पडलेल्या अत्यंत भावनिक समारंभात मिझोरमचे राज्यपाल जनरल डॉ. व्ही. के. ...
Pune: राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे दीक्षांत संचलन दिमाखात संपन्न; पहिल्यांदाच १७ महिला कॅडेट्स दीक्षांत
Team MyPuneCity – राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए), खडकवासला येथे प्रशिक्षण घेत असलेल्या १४८व्या कोर्सचे दीक्षांत संचलन शुक्रवारी (३० मे २०२५) सकाळी खेत्रपाल संचलन मैदानावर ...
Pune: ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची आकर्षक पुष्पसजावट`
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजन गणरायाच्या पाताळातील (शेषात्मज) गणेश जयंतीनिमित्त गाभा-यात शेषनागाच्या प्रतिकृतीत बाप्पाची चांदीची मूर्ती विराजमान Team ...
Pune : थायलंडमध्ये शिवम गायकवाडचा डंका; आंतरराष्ट्रीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक
Team MyPuneCity – थायलंडमधील बँकॉक येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत पुण्याच्या (Pune) शिवम गायकवाड याने चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे. ...
Pune: अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त ‘भाजयुमो’तर्फे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्या ‘युवा प्रेरणा संवाद’
Team MyPuneCity -पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने ‘युवा प्रेरणा संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री ...
Pune: सुषमा अंधारे यांचे निकटवर्तीय आनंद गोयल यांचा शिवसेनेत प्रवेश,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नी आनंद गोयल यांची पुणे शहर संघटकपदी केली नियुक्ती
Team MyPuneCity – पुण्यातील ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचे निकटवर्तीय आणि उपशहरप्रमुख आनंद गोयल यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना नेत्या उपसभापती नीलम ताई ...
Pune:मुस्लिम धर्म स्थळांवर एकतर्फी कारवाई नको ; मुस्लिम शिष्टमंडळाची मागणी
Team MyPuneCity –केवळ हिंदुत्ववाद्यांचा अट्टाहास पुरवण्यासाठी मुस्लिम धर्मस्थळावर केली जाणारी एकतर्फी कारवाई अन्यायकारक असून अशा प्रकारच्या कारवाईला कायदेशीर विरोध केला जाईल. तसेच यासंदर्भात लवकरच ...
Pune: गुणवत्तापूर्ण कामातून ग्रामीण भागात रोजगार उपलब्धी होईल -प्रसाद कुलकर्णी
पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचा 49वा स्थापना दिवस साजरा वार्षिक पुरस्कारांचे वितरण Team MyPuneCity –पुणे ही माझी कर्मभूमी असली तरी माझ्या जन्मभूमीसाठी देखील मी उद्योग-व्यवसाय क्षेत्रात ...