Pune Municipal Corporation Election 2025
PMC : पुणे महानगरपालिका निवडणूक 2025 : आरक्षण सोडती जाहीर, 165 जागांसाठी स्पर्धा
Team My Pune City –राज्यभरात महानगरपालिका निवडणुकांचा बिगुल वाजला असून, पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. गणेश कला क्रीडामंच येथे ...








