Pune Municipal Corporation election
PMC Election : पुणे महानगरपालिका निवडणूक आघाडीसोबतच लढणार — प्रशांत जगताप
Team My Pune City – पुणे महानगरपालिकेच्या ( PMC Election ) आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ...








