Pune Municipal Corporation Commissioner Dr. Rajendra Bhosale
Pune:मुस्लिम धर्म स्थळांवर एकतर्फी कारवाई नको ; मुस्लिम शिष्टमंडळाची मागणी
Team MyPuneCity –केवळ हिंदुत्ववाद्यांचा अट्टाहास पुरवण्यासाठी मुस्लिम धर्मस्थळावर केली जाणारी एकतर्फी कारवाई अन्यायकारक असून अशा प्रकारच्या कारवाईला कायदेशीर विरोध केला जाईल. तसेच यासंदर्भात लवकरच ...