Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited
PMPML: श्रावण महिन्यात शिवलिंग तीर्थक्षेत्र दर्शनासाठी पीएमपीएमएलची खास ‘पर्यटन बससेवा क्र.12’ सुरु
भाविकांसाठी वातानुकूलित स्मार्ट ई-बसद्वारे तीर्थयात्रेचा अनुभव; प्रत्येक शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी सेवा उपलब्ध Team My Pune City – श्रावण मासाच्या पार्श्वभूमीवर (PMPML)भाविक व ...