Pune: 'Dubaimitra'
Pune : ‘दुबईमित्र’ सोमनाथ पाटील यांचा पुण्यात हृद्य सत्कार
Team MyPuneCity – गेल्या काही वर्षांत मराठीजनांचे, विशेषतः पुणेकरांचे दुबईतील चैतन्यशील मित्र, साहित्य, संस्कृती, नाट्य, संगीत, चित्रपट कलावंत (Pune) आणि राजकीय व्यक्तींचे स्नेही, दुबईसह ...