Pune Crime News 1 June 2025
Pune Crime News 1 June 2025: ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेला १२ लाख रुपयांना गंडवले
Team MyPuneCity –खराडी परिसरातील एका ३४ वर्षीय महिलेला ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषाने तब्बल १२ लाख ६३ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. ...