Public Relations
PM Narendra Modi: मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्री 8 वाजता देशाला संबोधित करणार;पंतप्रधान काय बोलणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष
Team MyPuneCity –भारत आणि पाक यांच्यातील संबंध सध्या कमालीचे तणावपूर्ण आहे. दोन्ही देशांत शस्त्रसंधी झालेली असली तरीही अद्याप यांच्यातील तणाव पूर्णपणे मिटलेला नाही. ऑपरेशन ...