Provincial Officer Dr. Mane
Dehugaon:संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या तयारीचा आढावा; प्रांताधिकारी डॉ. माने यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक
Team MyPuneCity – येत्या १८ जून रोजी श्री क्षेत्र देहूगाव येथून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणाऱ्या जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३४०व्या आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या ...