prompt action
Pune Crime News : चुकीच्या खात्यात गेलेले ७५ हजार रुपये फक्त १० मिनिटांत परत मिळाले ; भारती विद्यापीठ पोलिसांची तत्पर कार्यवाही
Team MyPuneCity – घाईगडबडीत चुकीच्या व्यक्तीच्या खात्यात पाठवले गेलेले ७५ हजार रुपये अवघ्या दहा मिनिटांत तक्रारदारास परत मिळवून देण्यात यश आले असून, ही उल्लेखनीय ...