post-seventh century golden jubilee year
Alandi: सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवा निमित्त भाविकांसाठी संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई चित्रपट
Team MyPuneCity – संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज ७५० जन्मोत्सव सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त काल्याच्या कीर्तन नंतर पारायणात सहभागी झालेल्या भाविकांसाठी देवस्थान व ग्रामस्थांच्या संयोजनाने ...