Pimpri
Pimpri: पिंपरीत व्यवसायिकावर गोळीबार
Team MyPuneCity – पिंपरी मध्ये एका व्यवसायिकावर गोळीबार झाला. (Pimpri)ही घटना शुक्रवारी (1 ऑगस्ट) दुपारी घडली. जखमी व्यवसायिकाचे नाव भावेश असे समजत आहे. Ganesh ...
Conversion : पिंपरीत धर्मांतराचा धक्कादायक प्रकार उघड, अमेरिकन नागरिकासह दोघांना अटक
Team My pune city – पिंपरी-चिंचवड शहरात धर्मांतराचा एक ( Conversion ) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिंपरी येथील सिंधी समुदायातील नागरिकांना ख्रिश्चन धर्मात ...
Pimpri: चौथ्या स्तंभावर बंधने वाढूनही काही पत्रकारांचे काम वाखाणण्याजोगे ॲड गौतम चाबुकस्वार यांचे प्रतिपादन
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार Team My Pune City –माध्यमे हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला (Pimpri)जातो. मात्र या चौथ्या स्तंभावर बंधने ...
Pimpri: भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाला चौघांकडून मारहाण
Team My Pune – पिंपरी येथील शगुन चौकामध्ये रोडवर भांडणे(Pimpri) सोडवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला चौघांनी शिवीगाळ करत मारहाण केली. ही घटना बुधवार (दि.17 जुलै) रोजी ...
Pimpri: सोहम् सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने सनदी लेखापाल परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी सन्मानित
Team My pune city –इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया(Pimpri) या संस्थेने मे २०२५ मध्ये घेतलेल्या सनदी लेखापाल (सी.ए.) या अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत उज्ज्वल ...
Pimpri : नवयुग श्रावणी काव्य स्पर्धेसाठी कविता पाठविण्याचे आवाहन
Team My pune city – नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ आयोजित ३२व्या नवयुग श्रावणी काव्यस्पर्धेसाठी गुरुवार, दिनांक ३१ जुलै २०२५ पर्यंत कविता पाठवाव्यात, असे ...
Pimpri:जनहित याचिकाकर्त्यास एक लाखांचा दंड
मुंबई उच्च न्यायालयाचा न्यायनिवाडा पिंपरीच्या शांतीवनमधील ४० कुटुंबांना मोठा दिलासा Team My pune city –पिंपरी येथील शांतीवन सोसायटीच्या पुनर्विकास प्रकल्पाबाबत राजेश दीपचंद रोचिरामणी यांनी ...
Vasant Bhase:हिंजवडी व इतर समस्या पुणे महानगर नियोजन समितीला दुर्लक्षित केल्यामुळे – वसंत भसे
प्रारूप विकास आराखड्यास झालेला खर्च व्यर्थ पुन्हा उच्च न्यायालयात जाण्याचा इशाराTeam My pune city – हिंजवडी, चाकण, तळेगाव, खेड सह पुणे व पिंपरी चिंचवड ...
Pimpri : सोमवारी पिंपरी चिंचवड शहरातील हॉटेल परमिट रूम आणि बार बंद
तिप्पट कर वाढीचा निषेध करीत हॉटेल बंद ठेवण्याचा संघटनेचा इशारा Team My pune city – राज्य सरकारने मद्य विक्रेत्यांवर अन्यायकारकपणे करवाढ लादली ( Pimpri) आहे. यामध्ये मूल्यवर्धित कर पाच टक्क्यांवरून दहा टक्के, वार्षिक परवाना शुल्क मध्ये १५ टक्के आणि उत्पादन शुल्कात तब्बल ६० टक्के वाढ करण्यात आली आहे. या वर्षभरात ही तिसऱ्यांदा करवाढ केली आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यातील हॉटेल व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडतील आणि इच्छा नसताना देखील त्यांना आपला व्यवसाय बंद करावा लागेल पर्यायाने बेरोजगारीत वाढ होईल. राज्य सरकारने केलेल्या या अन्यायकारक करवाढीच्या विरोधात सोमवारी (दि. १४ जुलै) पिंपरी चिंचवड शहरातील सर्व हॉटेल्स परमिट रूम व बियर बार बंद ठेवून राज्य सरकारचा निषेध करण्यात येणार आहे अशी माहिती पिंपरी चिंचवड हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष गणेश कुदळे यांनी प्रसिद्धीस दिली आहे. Akurdi Crime News : भीक न दिल्याने तरुणाला चाकूने भोसकले शनिवारी, पिंपरी गणेश हॉटेल येथे झालेल्या असोसिएशनच्या बैठकीत पिंपरी चिंचवड हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनचे पदाधिकारी उल्हास शेट्टी, प्रसाद शेट्टी, नवीन लायगुडे, पद्द्मनाभ शेट्टी, राकेश शेट्टी, बापूसाहेब फटांगरे, सुमित बाबर, सत्यविजय तेलंग, हरीश शेट्टी, सुधाकर शेट्टी, संतोष ठाकूर, तेजस जुनवणे, नंदकुमार काटे, अभिषेक शेट्टी, जगदीश शेट्टी, रमेश तापकीर, चेतन फुगे, किरण सुवर्णा, महेश नागराणी आदी पदाधिकारी तसेच हॉटेल व्यवसायिक उपस्थित ( Pimpri) होते. ...
Uma Khapre:शहराचे नाव जिजाऊ नगर करावे – उमा खापरे
आ. खापरे यांची विधान परिषदेत लक्षवेधी द्वारे मागणी Team My Pune City -पिंपरी चिंचवड शहराचे नाव “जिजाऊ नगर” करून राजमाता जिजाऊ यांचा गौरव करण्यात ...