Pimpri Chinchwad
Pimpri Chinchwad: तळेगाव येथे तीन सराईत पिस्तूल तस्करांना अटक; पाच पिस्तूल, 20 काडतुसे जप्त
Team MyPuneCity –पिंपरी चिंचवडमध्ये पिस्तूल तस्करी करणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून पाच देशी बनावटीचे पिस्तूल व २० जिवंत ...
Wakad: गहाळ झालेले १३७ मोबाईल फोन मूळ मालकांना परत ;वाकड पोलिसांची कामगिरी
Team MyPuneCity – नागरिकांचे हरवलेले आणि चोरी गेलेले मोबाईल शोधून परत देण्याच्या विशेष मोहिमेमध्ये वाकड पोलिसांनी मोठी कामगिरी केली. तब्बल ४० लाख रुपये किमतीचे १३७ ...
Pimpri Chinchwad:आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव शहराची सांस्कृतिक ओळख निर्माण करून देण्यासाठी महत्त्वाचा ठरेल – विजयकुमार खोराटे
‘पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव-२०२५’ ला दिमाखात झाली सुरुवात, रसिकांना विविध भाषेतील तब्बल ९० चित्रपट मोफत पाहण्याची संधीTeam MyPuneCity – पिंपरी चिंचवड शहर आंतरराष्ट्रीय ...
Shatrughna Kate : पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता; प्रशासनाने व नागरिकांनी सतर्क राहावे – शत्रुघ्न काटे
आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याबाबत महापालिका आयुक्तांना निवेदन Team MyPuneCity – राज्यात सध्या पिंपरी चिंचवडसह मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये ...
Pimpri-Chinchwad Crime News : कल्याणी देशपांडेच्या गांजाविक्री रॅकेटचा भांडाफोड, पती, जावई, पुतणी अटकेत ; २१ किलो गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त
Team MyPuneCity –पिटा, मोका आणि खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांतून शिक्षा भोगून बाहेर आलेली कल्याणी उर्फ जयश्री उमेश देशपांडे हिने गांजा विक्रीचा काळा धंदा सुरू केल्याचे ...
Pimpri Chinchwad:पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य समाजसेवा, धर्मनिष्ठा आणि कुशल प्रशासनाचे प्रतीक – शत्रुघ्न काटे
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त भाजपच्या वतीने कार्यशाळा संपन्न Team MyPuneCity -पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता ...
Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवडमध्ये अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती ६ दिवस साजरी होणार; ३१ मे रोजी भव्य मिरवणुकीचे आयोजन
Team MyPuneCity – राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Pimpri Chinchwad) यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि जयंती महोत्सव समितीच्या संयुक्त विद्यमाने ६ दिवसांचा ...
Pimpri- Chichwad: पिंपरी चिंचवडमध्ये तिरंगा रॅलीचा उत्साह; राष्ट्रप्रेमी, माजी सैनिक, राजकीय नेते, हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग!
‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्वीतेचा जल्लोष, मोदी सरकारचे अभिनंदन! Team MyPuneCity – ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्वीतेचा जल्लोष आणि भारतीय सैन्य दलाच्या शौर्याला सलाम करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरात ...