Pimpri Chinchwad Municipal Corporation
PCMC: स्वच्छ शहरासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेचे ‘थ्री आर’ सेंटर ; गरजूंना मिळत आहे उपयोगी वस्तूंचा आधार….
आरोग्य विभाग राबवत आहे अनोखा उपक्रम…Team MyPuneCity –पर्यावरण संतुलन राखण्यासाठी आणि शहरातील कचऱ्याचे प्रमाण कमी करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे. ...
Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवडमध्ये अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती ६ दिवस साजरी होणार; ३१ मे रोजी भव्य मिरवणुकीचे आयोजन
Team MyPuneCity – राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Pimpri Chinchwad) यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि जयंती महोत्सव समितीच्या संयुक्त विद्यमाने ६ दिवसांचा ...
PCMC: महापालिकेकडून शून्य कचरा उपक्रम राबविणाऱ्या कीज हॉटेलचा सत्कार….
आरोग्य विभागाकडून कचरा व्यवस्थापन उत्कृष्ट पद्धतीने राबविणाऱ्या आस्थापनेचे कौतुक… Team MyPuneCity – कचरा व्यवस्थापन करणे ही काळाची गरज असून, स्वच्छतेबरोबरच होम कम्पोस्टिंग करणे तसेच ...
PCMC: पिंपरी चिंचवड महानगरपालिका यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील पदव्युत्तर एम.डी./एम.एस. परीक्षेचा निकाल जाहीर
राज्यात अव्वल क्रमांक पटकावत डॉ. प्रीत शहा आणि डॉ. रवी केसवानी हे ठरले ‘गोल्ड मेडलिस्ट’ Team MyPuneCity –पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पदव्युत्तर संस्था, यशवंतराव चव्हाण ...
PCMC: छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन…
Team MyPuneCity – छत्रपती संभाजी महाराज हे धाडसी आणि पराक्रमी तर होतेच शिवाय ते युध्दनितीनिपुण कुशल लढवय्येही होते,आपल्या शौर्य व पराक्रमाच्या जोरावर त्यांनी राज्यकारभार ...