Pimpri Chichwad Crime News 09 September 2025
Pimpri Chichwad Crime News 09 September 2025: चाकूच्या धाकाने घेतली २५ हजार रुपयांची खंडणी
Team My Pune City –एका व्यक्तीचे चाकूच्या धाकावर अपहरण करून त्याच्याकडून २५ हजार रुपयांची खंडणी उकळल्याची घटना ५ सप्टेंबर रोजी मारुंजी येथे घडली आहे. ...