permanent solution to traffic problem
Hinjawadi Traffic Problem : हिंजवडीच्या वाहतूक समस्येवर कायमस्वरूपी तोडगा, ३० मीटरचा पर्यायी रस्ता व नवीन मेट्रो मार्गासाठी निर्णयांची घोषणा
हिंजवडी वाहतूक समस्येवर महत्त्वपूर्ण बैठक: आमदार शंकर जगताप यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्र्यांकडून तातडीचे आदेश Team My pune city – हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाढती वाहतूक ...