“Operation Sindoor”
Pune: पुणे शहरात ड्रोन व तत्सम उड्डाण उपकरणांवर बंदी; १४ मे ते १२ जूनदरम्यान आदेश लागू
Team MyPuneCity –देशभरात वाढत्या दहशतवादी धोक्याच्या पार्श्वभूमीवर आणि “ऑपरेशन सिंदुर” नंतर संभाव्य घातपात टाळण्यासाठी पुणे शहरात पुढील ३० दिवसांसाठी ड्रोन, पॅराग्लायडर, मायको-लाईट विमान, एअरक्राफ्ट, ...